शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:12 IST

Delhi Blast : रेडिमेड कपड्याचं दुकान चालवणारा शिवा स्फोटात जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर मिळाली.

दिल्लीस्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. जखमींमध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी शिवा जयस्वाल याचाही समावेश आहे. भलुअनी बाजारात रेडिमेड कपड्याचं दुकान चालवणारा शिवा स्फोटात जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर मिळाली. यानंतर कुटुंबीय तातडीने दिल्लीला रवाना झाले.

शिवा जयस्वाल जखमी झाल्याचं समजताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. शिवा हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे, त्याला चार बहिणी आहेत. त्याला वडील नाहीत आणि त्याची आई माया जयस्वाल कॅन्सरग्रस्त आहे. शिवाची बहीण रंजना जयस्वालने दिलेल्या माहितीनुसार, भाऊ ९ नोव्हेंबरच्या रात्री बसने दिल्लीला गेला होता. कुटुंबाला टीव्हीवर पाहिल्यानंतर तो जखमी झाल्याचं कळलं. शिवाचं रेडिमेड कपड्याचं दुकान आहे आणि तो कपडे खरेदी करण्यासाठी बसने दिल्लीला गेला होता.

"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा

शिवा बाजारात खरेदी करत असताना अचानक स्फोट झाला. त्याच्या बहिणींपैकी एक बहीण दिल्लीत राहते. ही बातमी मिळताच संपूर्ण कुटुंबाला काळजी वाटली आणि ते लगेच दिल्लीला रवाना झाले. सध्या शिवा रुग्णालयात दाखल आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर दुहेरी संकट आलं आहे, कारण त्याची आई आधीच कॅन्सरशी झुंज देत आहे.

 "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?

अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर येथील रहिवासी अशोक कुमार (३४) यांचा दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. दिल्लीत बस कंडक्टर म्हणून काम करणारे अशोक ड्युटीवरून घरी परतत असताना ही घटना घडली. अशोक त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते. त्यांच्या वडिलांचं आधीच निधन झालं होतं. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Family's Ordeal: Father Dead, Mother's Cancer, Brother Injured in Delhi Blast

Web Summary : A family in Uttar Pradesh faces immense hardship. Their son, Shiva, the sole brother to four sisters, was injured in the Delhi blast. His father is deceased, and his mother battles cancer, adding to their distress. Another man, Ashok Kumar, died in the blast, leaving his family without support.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटUttar Pradeshउत्तर प्रदेशcarकारPoliceपोलिस