शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

चांदक येथील युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

वाई : चांदक (ता. वाई) येथील मूळचा रहिवासी असलेला व सध्या इंद्रपुरी सोसायटी, जगताप हॉस्पिटलनजीक राहणारा अजिंक्य सुनील ...

वाई : चांदक (ता. वाई) येथील मूळचा रहिवासी असलेला व सध्या इंद्रपुरी सोसायटी, जगताप हॉस्पिटलनजीक राहणारा अजिंक्य सुनील येवले या तरुणाचा सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पुणे येथे अपघाती मृत्यू झाला.

बीआरटी मार्गामध्ये पीएमपीएमएलच्या बसला ओव्हरटेक करीत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात एवढा जबरदस्त होता की, यात बसने पेट घेतला. परंतु सर्व प्रवासी व चालक थोडक्यात बचावले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सकाळी पावणेदहाच्या सुमारास वारजे माळवाडीहून वाघोलीच्या दिशेने निघालेल्या बसला बीआरटी या बससाठी राखीव असलेल्या मार्गामध्ये ओव्हरटेक करीत असताना अजिंक्यचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याची बसला जोरदार धडक बसली. यात तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. धडक जोरदार असल्याने बसने पेट घेतला. यावेळी बसमध्ये वीस प्रवासी प्रवास करीत होते. परंतु त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

येवले हा पुणे येथे आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत होता. त्याच्या अपघाती जाण्याने त्याच्या गावी व सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.