शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

भरधाव कार दुभाजकाला धडकली; कासजवळ अपघातात साताऱ्यातील दोन तरुण ठार

By दत्ता यादव | Published: March 04, 2024 12:55 PM

तीन तरुण गंभीर जखमी

सातारा: साताऱ्याहून कासकडे कारमधून फिरण्यासाठी जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली. यात दोन तरुण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास झाला.अरहान फैजल शेख (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा), सोहेल अन्सारी (१८, रा. बुधवार पेठ, सातारा) अशी जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील पाच तरुण कारने कासला फिरण्यासाठी जात होते. कास येथील वुड्स रिसाॅर्टजवळ हे तरुण पोहोचले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चाैघेही गंभीर जखमी झाले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. जखमी तिघांना काही नागरिकांनी तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचे दृश्य थरकाप उडविणारे होते. एका तरुणाचे डोके डांबरी रोडवर आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता. हा अपघात अतिवेगामुळे झाला असल्याचे समोर येत आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यूKas Patharकास पठार