शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ५00 खेळाडूंचा सहभाग

By admin | Updated: July 14, 2015 21:42 IST

वुहॉन (चीन) येथे झालेल्या जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल चैत्राली गुजर हिचा सत्कार

कऱ्हाड : सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनअंतर्गत कऱ्हाड तालुका अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन, कऱ्हाड यांच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय ज्युनिअर मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कऱ्हाड येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत ५00 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. वुहॉन (चीन) येथे झालेल्या जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल चैत्राली गुजर हिचा सत्कार केला.प्रशिक्षक कालिदास गुजर यांचे राज्य अ‍ॅथलेटिक संघटनेचे सहसचिव संजय वाटेगावकर, दिलीप चिंचकर, मनोहर यादव, सचिन काळे, सोमनाथ शिंदे, निरंजन साळुंखे, वीरभद्र कावडे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देण्यात आले. संजय वाटेगावकर यांनी प्रास्ताविक केले. तर महेंद्र भोसले यांनी आभार मानले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, तसेच संजय राठोड, दत्तात्रय पाटील, अमित माने, योगेश खराडे, जे. व्ही. पाटील, सारंग थोरात, पांडुरंग येडगे, उमेश नलवडे इत्यादींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)