शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
4
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
7
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
8
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
9
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
10
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
11
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
12
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
13
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
14
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
18
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
19
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
20
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे महिलांची उद्या कार रॅली

By admin | Updated: November 28, 2014 23:51 IST

सातारा ते महाबळेश्वर : कर्करोगविरोधी जनजागृतीसाठी इनरव्हिल क्लबतर्फे उपक्रम

सातारा : इनरव्हिल क्लब ही महिलांची जागतिक संघटना आहे. या संघटनामार्फत समाजातील गरजू महिला व मुली यांच्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. इनरव्हिल क्लब आॅफ सातारा कॅम्पतर्फे कर्करोगविरोधी जागृतीकरिता महिलांचे उद्बोधन करण्यासाठी रविवार, दि. ३० नोव्हेंबर १४ रोजी सातारा जिल्हा परिषद मैदान येथून सातारा ते महाबळेश्वर (हॉटेल साज) महिलांच्या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार रॅलीमध्ये पनवेल, पुणे, कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे ३०० महिला सहभागी झाल्या आहेत. ‘कॅन्सरचे प्रमाण देशात खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. त्याला बरेच घटक जबाबदार आहेत.
प्रदूषित जमीन, अन्न, पाणी, रासायनिक खते, कीटकनाशके हे घटक जबाबदार आहेत,’ असे डॉ. जवाहर शहा यांनी यावेळी
सांगितले. (प्रतिनिधी)


गेली अनेक वर्षे कॅन्सरविषयी उपक्रम इनरव्हिल क्लबमध्ये घेतले जातात. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून मॅमोग्रॉफी व पॅप्समिअर तपासणी करून घेताना चार महिलांना कर्करोग झाल्याचे प्राथमिक अवस्थेत निदान झाले. वेळीच निदान झाल्याने पुढील स्टेजमधील किमोथेरपी व रेडिएशेन अशा वेदनादायी उपचारापासून त्या वाचू शकल्या.
- गीता मामणिया,
जिल्हाध्यक्षा