शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

१०० च्या स्टॅम्पला मोजावे लागतात १२० रुपये

By admin | Updated: June 29, 2014 00:28 IST

पाटण तहसील कार्यालय : मुद्रांक विक्रीतून पैसा वसुली

पाटण : पाटण तहसील कार्यालयात अनेक स्टँप व्हेंडर मुद्रांक विक्रीतून पैसा वसूल करत आहेत. सरकारी दस्तऐवज व मुद्रांक तहसील कार्यालयातून घ्यायचा आणि त्याची नियमबाह्य किंमत ठरवून विक्री करायची, असा गंभीर प्रकार सुरू आहे. परिणामी शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर १२० रुपयांना विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे. पाटण तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक आणि पोलीस स्टेशन ही तीन महत्त्वांची कार्यालये एकाच छताखाली आहेत. १०० रुपयांचा मुद्रांक १२० रुपयाला विक्री केला जातोय याची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना असतानाही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मुद्रांक विक्री करताना दोन शिक्के मारावे लागतात त्याचबरोबर लेखन करावे लागते म्हणून आम्ही २० रुपये जादा घेतो, असे स्टँप व्हेंडर सांगतात. दरम्यान, यासंदर्भात पाटण तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेताना २० रुपये जास्त द्यावे लागत असल्यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. याचा फटका तालुक्यातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदारांना बसू लागला आहे. (प्रतिनिधी)