शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

येरळवाडी तलावात १० लाख मत्स्यबीज

By admin | Updated: November 9, 2014 23:35 IST

‘वेदावती’ संस्थेचा पुढाकार : धरणग्रस्तांना रोजगाराची संधी

वडूज : येरळवाडी, ता. खटाव येथील वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्थेच्यावतीने येरळवाडी मध्यम प्रकल्पात तब्बल दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आले.वेदावती मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष एम. एस. गोडसे यांच्या हस्ते व सरपंच सदाशिव बागल, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पोळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब बागल, जावेद मनोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मत्सबीज सोडण्यात आले.गोडसे म्हणाले, येरळवाडी प्रकल्पातून विस्थापित झालेल्या लोकांना प्रकल्पाच्या माध्यमातून उदर निर्वाहाचे साधन निर्माण व्हावे, त्यादृष्टीने प्रकल्पातील मच्छीमारीचा ठेका या लोकांना प्राधान्याने द्यावा, असा शासनाचाच आदेश आहे. संस्थेच्या कामकाजात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सहसचिव तानाजीराव मांडवे यांचे चांगले सहकार्य लाभले. सद्य:स्थितीत तलावातील पाणीपातळी चांगली असल्याने संस्थेच्यावतीने तलावात दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. आगामी काळात त्यामध्ये निश्चितच चांगली वाढ होईल. त्यामुळे प्रकल्पातील विस्थापित भूमीहीन, शेतमजूर, धरणग्रस्त लोकांना रोजगार निर्मितीसाठी फायदा होईल. सरपंच बागल म्हणाले, ‘तलावात मत्स्यबीज सोडल्यामुळे धरणग्रस्त लोकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. संस्थेस सर्वतोपरी सहकार्य राहील.यावेळी दत्तात्रय पाटोळे, बळवंतराव पाटील, लखन जाधव, सयाजी जाधव, उमाजी जाधव, प्रकाश बागल, अजित दुबळे, सुरेश चव्हाण, आनंदा कमाने, रमेश जाधव, चंद्रकांत दुबळे, सुरज जाधव उपस्थित होते. मधुकर बागल यांनी स्वागत केले. सोमनाथ बागल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)येरळवाडी, ता. खटाव येथील मध्यम प्रकल्पात वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्थेच्यावतीने मत्स्यबीज सोडताना एम. एस. गोडसे, सदाशिव बागल, भाऊसाहेब बागल, बाळासाहेब बागल आदी.