शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्याच्या विकासात ‘त्यांचे’ योगदान काय?

By admin | Updated: June 8, 2015 00:49 IST

मानसिंगराव नाईक : आमदारांवर टीका

शिराळा : लोकप्रतिनिधींनी याअगोदर पंधरा वर्षांत शिराळ्यासाठी किती निधी दिला? पिण्याची पाणी योजना आम्ही आणली, त्यात राजकारण आणतात. या लोकप्रतिनिधींचे शिराळा शहरासाठी काय योगदान आहे? असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यावर टीका करताना केले. येथील परीट समाजासाठी माजी आमदार नाईक यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दिनकरराव शिंदे होते.नाईक म्हणाले की, मी पाच वर्षांत प्रत्येक नागरिक तसेच प्रत्येक समाजाच्या सार्वजनिक गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने विकासकामे केली. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विकासकामांमध्ये खो घालून येथील जनतेस वेठीस धरण्याचे काम सध्याचे लोकप्रतिनिधी आणि काही मंडळी करीत आहेत. काही मंडळींनी याला आर्थिक स्वार्थही साधण्याचा प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधींनी या शहरासाठी १५ वर्षांत कोणती कामे केली हे सांगावे. याप्रसंगी अंनिसचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार जोखे, बाबासाहेब परीट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच गजानन सोनटक्के, उपसरपंच बाबा कदम, पं. स. सदस्या संगीता परीट, महादेव कदम, अभिजित नाईक, विश्वास कदम, विश्वप्रतापसिंह नाईक, प्रमोद नाईक, बाळासाहेब पाटील, संभाजी गायकवाड, तुळशीदास परदेशी उपस्थित होते.रमेश यादव यांनी स्वागत, अ‍ॅड. जे. डी. परीट यांनी प्रास्ताविक, तर अ‍ॅड. विलासराव झोळे यांनी सूत्रसंचालन केले. रत्नाकर कुंभार यांनी आभार मानले. (वार्ताहर)कामे युद्धपातळीवरशिराळा शहरासाठी एसटी बसस्थानक इमारत, शासकीय कार्यालय इमारत, अंबामाता मंदिर, गोरक्षनाथ मंदिर आदी ठिकाणचा विकास केला. पावसाची योजना व सर्व गावांतील रस्ते यासाठी जवळजवळ १० कोटींचा निधी आणला. आज ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.