शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विशाल पाटील यांच्यातर्फे लसीकरण जागर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST

सांगली : कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणवर व्हावे, लोकांना त्याचे महत्त्व कळावे, यासाठी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी प्रभागनिहाय ...

सांगली : कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणवर व्हावे, लोकांना त्याचे महत्त्व कळावे, यासाठी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी प्रभागनिहाय लसीकरण जागृती अभियान हाती घेतले आहे. त्याची सुरुवात शनिवारी सांगलीतून करण्यात आली.

सांगलीतील काँग्रेस भवनाजवळ या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. लसीकरणासाठी शासकीय पातळीवर सध्या प्रयत्न सुरू असले, तरी समाजातूनही या कार्याला मदत मिळायला हवी म्हणून विशाल पाटील यांनी पुढाकार घेतला. लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्यात जागृती करणे इतक्यापुरतीच ही योजना मर्यादित नसून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहन व्यवस्थानही करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात ही वाहने जाऊन तेथील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणार आहेत. युवा नेते विशाल पाटील यांच्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य, गोरगरीब आणि गरजू लसीकरण करणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

चौकट

केंद्रांचीही माहिती मिळणार

विशाल पाटील यांनी सुरू केलेल्या या अभियानातून लोकांना लसीकरण केंद्र कोठे आहे, लसीबद्दलची माहितीही दिली जाणार आहे. वयस्कर लोकांना बऱ्याचदा केंद्र माहीत असले, तरी त्याठिकाणी जाण्यास अडचणी येतात, मात्र या अभियानामुळे त्यांना मदत मिळणार आहे.