शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून प्रधानमंत्री आवासचे अनुदान मिळेना, मिरज तालुक्यात घरकुलांची बांधकामे रखडली

By संतोष भिसे | Updated: July 16, 2024 16:33 IST

अण्णा खोत मालगाव : मिरज तालुक्यात अनुदान रखडल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार असा ...

अण्णा खोतमालगाव : मिरज तालुक्यात अनुदान रखडल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार असा सवाल लाभार्थ्यांतून केला जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात उदासीन असल्याचा आरोप होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत तालुक्यात २०२२-२३ या वर्षात २५० घरकुलांना मंजूरी देण्यात आली. मंजुरीनंतर बांधकामे गतीने सुरु झाली. सध्या बरीच घरकुले पुर्णत्वाकडे आली आहेत. मात्र त्यांचे हप्ते तटले आहेत. त्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त नसल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  ऐन पावसाळ्यात अनुदान मिळत नसल्याने बांधकामासाठी उसनवारी केलेल्या लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. वेळेत अनुदानासाठीते पंचायत समितीत हेलपाटे मारत आहेत. अनुदान कधी येणार? याची निश्चिती नाही, पण संबंधित विभागात आश्वासन देत वेळ मारून नेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या रोषाचे धनी व्हावे लागत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेकडूनही यशवंत, वसंत घरकुल योजनांचे अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाच्या उदासिनतेने लाभार्थ्यांत नाराजी आहे. मोदी आवास योजनेच्या २५० लाभार्थ्यांपैकी सुमारे १०० जणांनी पहिला हप्ता घेऊनही घराचे बांधकाम सुरु केलेले नाही. त्यांना प्रशासनाने वारंवार लेखी सूचना दिल्या आहेत. बांधकामास सुरु न करणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. घेतलेल्या वसुली करुन गुन्हे दाखल करण्याचाही इशारा दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाmiraj-acमिरज