शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ नेत्यांना शेतकऱ्यांऐवजी राजकारणातच रस : जयंत पाटील

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

प्रचाराचा प्रारंभ : मानसिंगराव नाईक यांचा अर्ज दाखल

शिराळा : आमदार मानसिंगराव नाईक यांनी उसाला प्रति टन २६५0 असा उच्चांकी दर दिला. त्यामुळे येथील विरोधकांना शेतकरी आंदोलनाचा उपयोग होणार नसल्याचे लक्षात येताच ते भाजपात गेले आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना शेतकरी—सामान्यांचे सोयरसुतक नाही. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केली.शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आ. नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेवेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महायुतीच्या आघाडीची बिघाडी झाली आहे. हे राज्य सांभाळणे येड्यागबाळ्याचे काम नाही. खंबीर नेतृत्व, धमक असली पाहिजे, ती राष्ट्रवादीकडे आहे. यावेळी डॉ. प्रतापराव पाटील, सुनीता माने, सुधीर मोरे, संभाजी पाटील, डॉ. धनंजय माने यांची भाषणे झाली. सभेस अध्यक्ष पी. आर. पाटील, सभापती रवींद्र बर्डे, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, रणजितसिंह नाईक, डॉ. उषाताई दसवंत, शंकरराव चरापले, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक, सतीश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)