शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जत येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST

जत : जत येथील घरात किरण रामचंद्र माळी (वय ३०, मूळ रा. रामपूर गौसिद्धा मळा) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास ...

जत : जत येथील घरात किरण रामचंद्र माळी (वय ३०, मूळ रा. रामपूर गौसिद्धा मळा) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी त्याचा भाऊ राजू रामचंद्र माळी यांनी रात्री उशिरा जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण माळी हा श्रीकृष्ण ब्लड सेंटर या नावाने कवठेमहांकाळ येथे ब्लड बँक चालवत होता. मागील चार ते पाच वर्षांपासून तो तेथेच सासुरवाडीत राहत होता. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ब्लड बँक बंद केली होती. मागील दोन-तीन महिन्यांपासून तो रामपूर येथे राहण्यासाठी आला होता.

जत शहरात होलसेल दरात गोळ्या बिस्कीट व इतर साहित्य विकण्याचा तो व्यवसाय करत होता. जत शहरात त्याचे घर व गोदाम होते. या व्यवसायासाठी व ब्लड सेंटरसाठी खासगी सावकार व काही सहकारी संस्थांकडून त्यांनी कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड त्याला वेळेत करता आली नव्हती. मोठ्या प्रमाणात कर्ज व त्यावरील व्याज थकीत झाल्यामुळे तो मानसिक तणावाखाली वावरत होता. याशिवाय खासगी सावकारांनी त्याच्या पाठीमागे सतत पैशाचा तगादा लावला होता. याला कंटाळुन त्याने मंगळवारी सायंकाळी जत येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

चाैकट

सोशल मीडियावर पोस्ट

मंगळवारी सायंकाळी किरण माळी याने मृत्यूची सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन हाक्के करत आहेत.

फोटो-२७किरण माळी