शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहल पाटील अध्यक्ष झाल्यामुळे पक्षाला फायदाच

By admin | Updated: July 9, 2016 00:54 IST

सुमनताई पाटील : येळावी गटात पक्ष वाढविण्यासाठी मदत; नाराजांची नाराजी दूर करणार

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दोन दिवसांपूर्वीच राज्यात दारू विक्री, उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून एलबीटी कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे औरंगाबाद महापालिकेला दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. पूर्वी ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या दारू कंपन्यांकडून एलबीटी वसूल करण्यात येत होता. राज्यात दारूवर १० टक्के एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) टॅक्स वसूल करण्यात येतो.भाजप-युती सरकारने सत्तेवर येताच राज्यात एलबीटी कर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील सर्वच महापालिका डबघाईस आल्या होत्या. महापालिकांची ओरड लक्षात घेऊन शासनाने दरमहिन्याला ठराविक अनुदान देण्याचे स्वीकारले. औरंगाबाद महापालिकेला दरमहिन्यास ११ ते १२ कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त होत आहे. या अनुदानावर मनपाचा आस्थापनेवरील खर्च भागत आहे. एलबीटी बंद करण्यापूर्वी दरमहिन्याला मनपाला २० ते २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. दरमहा दहा कोटी रुपयांचा आर्थिक फटका मनपाला बसला आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने दारू उत्पादन आणि विक्रीवर सरसकट एलबीटी टॅक्स वसूल करण्याचे आदेश महापालिकांना दिले. शासनाच्या या निर्णयामुळे मनपाला दरवर्षी किमान १८ ते २० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. सध्या पन्नास कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांकडून मनपा एलबीटी कर वसूल करीत आहे. दरमहिन्याला ३ कोटी रुपये मनपाला मिळत आहेत. शहरात २३ दारू विक्रीची दुकाने आहेत. २३५ बीअरबार आहेत. त्यांच्याकडून १० टक्क्यांप्रमाणे कर वसूल करण्यात येणार आहे.