शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2026 17:38 IST

एकही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही : भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेसला प्रत्येकी दोन पंचायत समित्यांची सत्ता

सांगली : जिल्हा परिषदेच्या ६१ गटांपैकी १६ गटांमध्ये भाजपचे उमेदवार विजय झाले असून, जिल्हा परिषदेतील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष असून, त्यांचे १५ उमेदवार विजय झाले आहेत. जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे. दहा पंचायत समित्यांपैकी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी दोन पंचायत समितींची सत्ता मिळाली आहे.राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात १५ जागा मिळवून जिल्हा परिषदेतील दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. शिंदेसेनेने खानापूर, आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांत उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे पलूस, कडेगाव, मिरज आणि तासगाव तालुक्यातून ११ उमेदवार विजय झाले आहेत. कडेगाव, पलूसमध्ये पक्षाला मोठे यश मिळाले आहे.राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला शिराळा तालुक्यात तीन, मिरज दोन, तासगाव दोन जागा, तर आटपाडी, जत तालुक्यातून प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. उद्धवसेनेनेही खाते खोललेले असून, वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटातून अभिजित पाटील विजयी झाले आहेत. जनसुराज्य, रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांपैकी भाजपा : जत, मिरज, राष्ट्रवादी (शरद पवार) : वाळवा, कवठेमहांकाळ, राष्ट्रवादी (अजित पवार) : शिराळा, तासगाव.काँग्रेस : पलूस, कडेगाव, शिंदेसेना : खानापूर, आटपाडी पंचायत समित्यांची सत्ता मिळाली आहे. भाजपला मिरज पंचायत समितीत काटवरचे बहुमत असून, ते मित्रपक्षाच्या मदतीने सत्तेवर येऊ शकतील.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

  • भाजप - १६
  • शिवसेना (शिंदे) -०७
  • उद्धवसेना - ०१
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - ०९
  • काँग्रेस - ११
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - १५
  • जनसुराज्य - १
  • रयत क्रांती - १

पंचायत समित्यांचे बलाबल

  • भाजपा : जत, मिरज
  • राष्ट्रवादी (शरद पवार ) : वाळवा, कवठेमहांकाळ
  • राष्ट्रवादी (अजित पवार ) : शिराळा, तासगाव.
  • काँग्रेस : पलूस, कडेगाव
  • शिंदेसेना : खानापूर, आटपाडी
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election 2026: BJP Emerges Largest Party, NCP (SP) Second

Web Summary : In Sangli ZP elections, BJP secured 16 seats, becoming the largest party. NCP (Sharad Pawar) followed with 15. No party achieved a clear majority. Several parties won control of different Panchayat Samitis.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Sangliसांगलीpanchayat samitiपंचायत समितीResult Dayपरिणाम दिवसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना