शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: राष्ट्रवादी सत्तेत की विरोधात, निर्णयाचे अधिकार अजितदादांना; नूतन नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:34 IST

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार )ने चांगली कामगिरी केली आहे. आता भाजपबरोबर महायुती म्हणून सत्तेत ...

सांगली: महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )ने चांगली कामगिरी केली आहे. आता भाजपबरोबर महायुती म्हणून सत्तेत जायचे की विरोधी बाकावर बसायचे ? याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा निर्णय नूतन नगरसेवक व स्थानिक नेत्यांनी रविवारी घेतला.राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या निवासस्थानी नूतन नगरसेवकांचा सत्कार माजी खा. संजय पाटील, आमदार इद्रिस नायकवडी व शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आझम काझी, गजानन मगदूम, अतहर नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, करण जामदार, अभिजित भोसले, नसीमा शेख आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.माजी खा. संजय पाटील यांनी सर्व कार्यकर्ते व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे अपेक्षित यश मिळवता आले असल्याचे मत व्यक्त केले. आ. नायकवडी यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भविष्यात चांगली कामगिरी करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, अशा सूचना दिल्या. तर शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी महापालिकेच्या सत्तेत महायुती की विरोधात म्हणून जायचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊ, असे सांगितले. याला सर्वांनी होकार दिला.यावेळी, युवक अध्यक्ष आकाश माने, कार्याध्यक्ष जयंत जाधव, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष तोहीद शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्छी, सांगली शहर युवक अध्यक्ष तोहीद फकीर, मिरज शहर युवक अध्यक्ष अतुल भिसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: Pawar to Decide on Power or Opposition Role

Web Summary : Newly elected NCP corporators in Sangli authorize Ajit Pawar to decide whether to join the ruling coalition with BJP or sit in opposition. Leaders emphasized public service.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार