शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या कलादालनात रवींद्र शिंदेचे पहिले पाऊल

By admin | Updated: November 14, 2014 23:22 IST

१७ ला प्रदर्शन : सागराची गाज, शिंपल्यांचा आविष्कार

युनूस शेख-इस्लामपूर -कुंचल्याचे फटकारे मारताना स्वत: समुद्री शिंपल्यांच्या कोंदणात गाडून घेतलेला देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील हरहुन्नरी चित्र व शिल्पकार रवींद्र शिंदे कुंचल्यातून उमटलेली सागराची गाज अन् शिंपल्यांतून साकारलेली व अस्सल जिवंतपणाची अनुभूती देणारी शिल्पकृती घेऊन मुंबईच्या कलादालनात पहिलं पाऊल ठेवत आहे.मुंबईतील काळा घोडा चौकातील आर्टिस्ट सेंटरच्या आर्ट गॅलरीमध्ये १७ नोव्हेंबरपासून रवींद्र आपल्या प्रतिभेतून साकारलेल्या कलाकृतींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन मांडणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. विश्वजित कदम आणि स्वप्नाली कदम यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल, अशी माहिती ज्येष्ठ चित्रकार अ‍ॅड. बी. एस. पाटील यांनी दिली.वडिलांच्या कोकणातील नोकरीमुळे रवीला लहानपणीच समुद्रकिनारा गवसला. मग त्याने डोळ्यात साठलेल्या या सागराची गाज, हवेचा बाज, झावळ्यांचा साज कुंचल्यातून कॅनव्हासवर उतरवला. चित्रकलेतील रवीची आवड पाहून कुटुंबाने त्याला प्रोत्साहन दिले. त्यातून रवीने सांगलीच्या ‘कलाविश्व’मधून जी. डी. आर्ट आणि आर्ट टिचर डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.