शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी वाचविण्यासाठी आक्रमक लढा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले कायदे याविषयी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमचे निरीक्षक अमित पारेकर व नंदकुमार शेळके यांनी ...

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले कायदे याविषयी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमचे निरीक्षक अमित पारेकर व नंदकुमार शेळके यांनी दिली. शेतकरी व शेतमजूर यांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

विशाल पाटील म्हणाले, कवठेमहांकाळ तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही बळ देणार आहोत. आगामी होणाऱ्या निवडणुकीत नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व गावपातळीवरील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जितेश कदम म्हणाले की, राज्याचे मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली येथून पुढच्या काळात कोणत्याही अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच या जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्या जोमाने काँग्रेस पक्ष उभा करण्याचे काम नव्या उमेदीने करणार.

शहराध्यक्ष राजाराम घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माणिकराव भोसले, बाळासाहेब गुरव, धनाजी पाटील, संजय हजारे, अविराजे शिंदे, विजय ओलेकर, अल्लाबक्ष मुल्ला, वैभव गुरव, विश्वनाथ पाटील, सुलोचना माने, सरोजा पाटील, पोपट पाटील, गुलाब मकानदार, आदी उपस्थित होते. वैभव गुरव यांनी मानले.