पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्ये प्रकरणी बहुचर्चित हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय 48 वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय 45 वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली. ...
इस्लामपूर : दूध आंदोलनात शिष्टाई करा म्हणून मी सरकारच्या मागे लागलो नव्हतो, तर सरकारच माझ्या मागे लागले होते. माझ्या दुधात पाणी आहे की कशात आहे, हे काळच दाखवून देईल. निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास सप्टेंबरमध्ये या सरकारचा ‘गणपती’ करणारच, असा ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयंत पाटील, विनायकराव पाटील उपस्थित होते. मात्र या आंदोलनाचे श्रेय शे ...
वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन जिल्हाध ...
सांगली : गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सोमवारी दि. १६ रोजी सुरू झालेले आंदोलन गुरूवारी चौथ्या दिवशी सायं ...
सूर्यगाव (ता. पलूस) येथील योगेश सूर्यवंशी यांच्या शेतात मगरीचे वारंवार एकाच ठिकाणी दर्शन होत आहे. याठिकाणी तिची अंडी असण्याची शक्यता असण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत भारताचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने विश्व स्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे. ...
महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटू लागले आहेत. मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू असताना, राजकीय पक्षांनी वरिष्ठ नेत्यांच्या सभा, बैठका, रॅलींचे नियोजनही सुरू केले आहे.येत्या २२ रोजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ...
येथील पोलीस शिपाई समाधान भगवान मांटे (वय २९) यांचा धारदार शस्त्राने खून करणारा मुख्य संशयित झाकीर आझमुद्दीन जमादार (३१, रा. सह्याद्रीनगर, मंगल कॉलनी, विश्रामबाग, सांगली) याला कोल्हापुरातील पुणे-बंगळूर ...