मराठा आरक्षण मिळाल्याचा भाजपकडून सांगलीत जोरदार जल्लोष...आतिषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 05:26 PM2018-11-29T17:26:49+5:302018-11-29T17:30:45+5:30

मराठा आरक्षण मिळाल्याचा सांगलीत भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.आतिषबाजी व साखर-पेढे वाटून यावेळी आनंदोत्सव

Congratulations to the Sanghilat for the Maratha Reservation ... ... celebrating the festival of fireworks and sugar | मराठा आरक्षण मिळाल्याचा भाजपकडून सांगलीत जोरदार जल्लोष...आतिषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव 

मराठा आरक्षण मिळाल्याचा भाजपकडून सांगलीत जोरदार जल्लोष...आतिषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव 

googlenewsNext

सांगली  - संजयनगर:- मराठा आरक्षण मिळाल्याचा सांगलीत भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.आतिषबाजी व साखर-पेढे वाटून यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावेळी हा जल्लोश करण्यात आला.

सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत,माजी आमदार दिनकर पाटील.उपमहापौर धीरज सूर्यवंशी. सभापती अजिक्य पाटील सभागृह नेता युवराज बावडेकर.,नगरसेवक प्रकाश ढग .पांडूरंग कोरे.सोनाली सगरे.बबलू सर्जे.भारती दिगडे.प्रकाश बिरजे.गणपतराव साळुंखे. यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यावेळी सहभागी झाले होते.यावेळी भाजपा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भाजपा सरकारच्या जयजयकारच्या घोषणा देण्यात आल्या.तर एकमेकांना व नागरिकांना साखर-पेढे वाटूनc मराठा समाजाला भाजपा सरकारने आरक्षण दिल्याचा आंनद साजरा करण्यात आला .

Web Title: Congratulations to the Sanghilat for the Maratha Reservation ... ... celebrating the festival of fireworks and sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.