आश्वासनांची गाजरे...पाण्याचे बुडबुडे... शंभर कोटीचा लाडू आणि हवेत फुगे सोडत सोमवारी सांगली महापालिकेसमोर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप सत्तेच्या शंभर दिवसातील कारभाराचा पंचनामा केला. ...
विश्व जागृती मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा सांगली भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांना जाहीर करण्यात आला असून लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा ...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली. ...
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा पूर्ववत ९.५ टक्के करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसदेला घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून ...