लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग - Marathi News |   Due to drought, the new way of income in Atpadi taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग

अविनाश बाड । आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र ... ...

बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक गांधीनगरात कारवाई : साडेसात हजारांच्या नोटा जप्त - Marathi News | Action taken for Gandhinagar arrested for selling counterfeit notes: Seven hundred rupees seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक गांधीनगरात कारवाई : साडेसात हजारांच्या नोटा जप्त

गांधीनगर (ता. करवीर) येथे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या अभिजित राजेंद्र पवार (वय ३७, रा. उचगावपैकी निगडेवाडी, ता. करवीर) या तरुणाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५००, २००, १०० व ५० रुपयांच्या ७५५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात ...

जीवनदायी कृष्णा नदीच ठरतेय आरोग्याला धोकादायक कारण... - Marathi News | Livestream Krishna river is dangerous due to health ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीवनदायी कृष्णा नदीच ठरतेय आरोग्याला धोकादायक कारण...

संथ वाहते कृष्णामाई, तिरावरल्या सुख-दु:खाची जाणीव तिजला नाही, अशी संथ वाहणाऱ्या सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. ...

कडेगाव तालुक्यातील कर्जाच्या थकबाकीत वाढ-: शेतकऱ्यांकडून ३८ कोटीचे देणे थांबले - Marathi News | Increasing the debt burden in Kagagaam taluka-: Stop payment of Rs. 38 crores to farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव तालुक्यातील कर्जाच्या थकबाकीत वाढ-: शेतकऱ्यांकडून ३८ कोटीचे देणे थांबले

शासनाची कर्जमाफी मिळणार, या आशेने कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेती व इतर कर्जाची थकबाकी ३८ कोटीच्या घरात पोहोचली आहे. दरवर्षी ...

व्यापाऱ्यांच्या नोटिसांचा प्रश्न मुंबईतही अधांतरीच : गोयल यांचे केवळ आश्वासन - Marathi News | The question of merchant-notices in Mumbai also goes back: Goyal's only assurance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्यापाऱ्यांच्या नोटिसांचा प्रश्न मुंबईतही अधांतरीच : गोयल यांचे केवळ आश्वासन

केंद्रीय जीएसटी कार्यालयाने मार्केट यार्डातील व्यापाºयांना बजाविलेल्या सेवा कर नोटिसांचा प्रश्न मुंबईतील बैठकीनंतरही अधांतरीच राहिला. पुढील आठवड्यात केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या अध्यक्षांची भेट घेऊन नोटिसींचा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन र ...

व्यापारी बंदने सांगली मार्केट यार्डात तीस कोटीची उलाढाल ठप्प -हळद, गूळ, बेदाण्याच्या ऐन हंगामात सौदे बंद - Marathi News | Thirty-three turnover in Sangli market yard closed, deals closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्यापारी बंदने सांगली मार्केट यार्डात तीस कोटीची उलाढाल ठप्प -हळद, गूळ, बेदाण्याच्या ऐन हंगामात सौदे बंद

केंद्रीय जीएसटी कार्यालयाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसांमुळे मार्केट यार्डातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दररोज होणारी पाच कोटींची उलाढाल थांबल्याने मार्केट यार्डातील व्यवहारांवर अवलंबून असलेल्या घटकांचेही व्यवहार थांबले आहेत. हळद, गूळ व बे ...

लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार बदला-: प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील नावांची चर्चा - Marathi News | Change of Congress Candidate for Lok Sabha: - Name of Pratik Patil, Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार बदला-: प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील नावांची चर्चा

गत लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला, असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला. ...

मिरज पंचायत समितीत राजीनामानाट्य : पश्चिम भागातील सदस्य आक्रमक - Marathi News | In the Miraj Panchayat Samiti resignation: Members of the West are aggressive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज पंचायत समितीत राजीनामानाट्य : पश्चिम भागातील सदस्य आक्रमक

शासनाने सेस निधीत वीस टक्के कपात केल्याच्या निषेधार्थ मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत १९ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. सभापती शालन भोई यांनी हे सामुदायिक राजीनामे फेटाळले. ...

ट्रेनिंग सेंटरमधील प्रशिक्षकास अटक : सात तरुणांची तक्रार; १२ लाखांचा गंडा - Marathi News | Trainer in train center arrested: 7 youths complaint; 12 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ट्रेनिंग सेंटरमधील प्रशिक्षकास अटक : सात तरुणांची तक्रार; १२ लाखांचा गंडा

मर्चंट नेव्ही’मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून परराज्यातील तरुणांना गंडा घालणाऱ्या सांगलीतील चौगुले मरीन एज्युकेशन अ‍ॅन्ड ट्रेनिंग सेंटरच्या तिघांविरुद्ध अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...