लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली जिल्ह्यातील दुधाचे ९० टक्के वितरण ठप्प, भाजीपाल्याची आवक घटली - Marathi News | Distribution of 90% milk stop in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील दुधाचे ९० टक्के वितरण ठप्प, भाजीपाल्याची आवक घटली

सांगलीच्या दक्षिण व पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाल्याने मंगळवारी दूधसंकलनावर मोठा परिणाम झाला. एकूण दूध वितरणापैकी ९0 टक्के दूध वितरण होऊ शकले नाही. ...

शहरातील प्रमुख बाजारपेठेत पाणी शिरले; व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान  - Marathi News | Water flowed into the city's major markets in Sangli due to rain | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :शहरातील प्रमुख बाजारपेठेत पाणी शिरले; व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान 

सांगली - कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शहरातील ... ...

कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरु महामार्ग शिरोळनजीक केला बंद  - Marathi News | Heavy Rain in Kolhapur, Sangli; Stops Pune-Bangalore highway near kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरु महामार्ग शिरोळनजीक केला बंद 

पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात - Marathi News | Sadbhau Khot visits flood affected villages | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज वाळवा तालुक्यातील शिरगाव गावाला पाण्याने वेढल्याचे समजताच स्वतः कंबरेभर पाण्यामध्ये जाऊन होडीने प्रवास करीत शिरगाव  व वाळवा गावास भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला ...

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास पाचारण - Marathi News | Called the National Disaster Prevention Team in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास पाचारण

सांगली जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच विविध धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ...

मुसळधार पावसामुळे सांगलीला महापुराचा धोका - Marathi News | Dangerous floods threaten Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुसळधार पावसामुळे सांगलीला महापुराचा धोका

कोयना धरणातून सोडलेले पाणी सांगलीत पोहोचण्यासाठी साधारणत: २० ते २२ तास लागतात. ...

कृष्णा, वारणा महापुराच्या दिशेने - Marathi News | Krishna, towards the Varana Mahapura | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा, वारणा महापुराच्या दिशेने

सांगली : कोयना व वारणा धरणातील विसर्ग वाढतच असल्याने कृष्णा, वारणा नद्यांची वाटचाल आता महापुराच्या दिशेने सुरू झाली आहे. ... ...

भिलवडी बाजारात ‘कृष्णे’च्या पुराचे ठाण - Marathi News | Bhilwadi Bazar is the place of 'Krishna' proof | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिलवडी बाजारात ‘कृष्णे’च्या पुराचे ठाण

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे रविवारी पहाटे कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर भिलवडी बाजारपेठेसह, मौलानानगर परिसरात पुराचे ... ...

शिगावमधील तरुणाने पिकवली परदेशी भाजी - Marathi News | Foreign Shri grows exotic vegetables in Shigaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिगावमधील तरुणाने पिकवली परदेशी भाजी

वयाच्या १७ व्यावर्षी कौस्तुभने डिप्लोमा इन टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असताना, सावर्डे (ता. हातकणंगले) गावच्या नातेवाईकांची विदेशी भाजीपाल्याची शेती पाहिली आणि आपण अशापद्धतीने पीक घेऊ शकतो, या जिद्दीने त्याने विदेशी पालेभाज्यांविषयी अभ्यास केला. ...