शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीच्या जागेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे संभा ...
उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वांना वेध लागतात ते फळांचा राजा अर्थात आंब्याचे. यंदाही सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू झाली असून, मर्यादित आवक आणि व्यापाऱ्यांचीही संख्या कमी असल्याने दर वाढलेलेच आहेत. ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरजेतील मीरासाहेबांच्या उरुसास मानकरी चर्मकार समाजातर्फे सोमवारी मानाचा गलेफ अर्पण करुन उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेप्रमाणे दर्गा पटांगणावर मंडप उभारणी करण्यात आली आहे. ...
लग्नसमारंभात आहेरात आलेली दीडशे पाकिटे लंपास करण्यात आली. सांगलीत शामरावनगरमध्ये सिद्धुसंस्कृती भवन या मंगल कार्यालयातील वरपक्षाच्या खोलीत शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. ...
सांगली : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईची चाहूल लागताच, फरार झालेल्या तीन गुंडांना आष्टा (ता. वाळवा) ... ...
एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी ह ...
भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना ज्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळेल, त्या मतदारसंघातील मतदार व कार्यकर्त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याविरुध्द मिरजेत निवडणूक विभागाने पोल ...
अहिल्यानगरलगत असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील आठ घरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. सहा घरात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. परंतु दोन घरातील कुटुंबांना चाकूचा धाक दाखवून व दहशत माजवून २१ हजार रुपयांची घरफोडी केली. याप्रकरणी कुपवाड पोल ...