सांगली : जिल्ह्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळत असताना, पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्यांच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांची वाढ करून श्ेतकऱ्यांचे ... ...
मे महिन्याचा पहिला पंधरवडा दिलासादायक गेला असला तरी, शेवटचा पंधरवडा त्रासदायी ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याचे कमाल तापमान शनिवारी ४१ अंश सेल्सिअस नोंदले असून, यात आणखी अंशाने वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 मे रोजी मतमोजणी होत आहे. मतमोजणीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून, त्यासाठी नियुक्त सर्वांनी सतर्क राहून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. मतमोजणीशी संबंधित सर्व यंत्रणांनी पूर्ण ...
शिराळा ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, मात्र अद्यापही शहरात अबाल-वृद्धांना विरंगुळा म्हणून बगीचाची सोय नाही. शासकीय जागा उपलब्ध नसल्याने शहरात नेमकी कुठे बागीचाची सुविधा उपलब्ध करून द्यायची, असा प्रश्न ...
वाढत्या तोट्यामुळे एसटीच्या फेºयात कपात करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शाळांना सुटी लागल्यामुळे मे महिन्यात अनेक गावांतील मुक्कामी बसेस अनियमित असल्याने प्रवासी वडापवर अवलंबून आहेत. ...
दुचाकीला चायनीज ‘एलईडी हेडलाईट’ लावण्याची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये वाढली आहे. या ‘हेडलाईट’चा प्रकाश डोळ्यांवर पडताच समोरील वाहनधारकास काहीच दिसत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहेत. विशेषत: ...
संग्रहालये म्हटली की, ती फक्त शहरातच पाहायला मिळतात. परंतु चिंचोली (ता. शिराळा) या खेडेगावात शासनाच्या मदतीशिवाय शहरी संग्रहालयाला लाजवेल असे संग्रहालय चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी साकारले ...
माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 13 चारा छावण्या सुरू झालेल ...
रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्र ...
आंधळी (ता. पलूस) येथील नाईक मळा याठिकाणी अनुप मोहन माने यांच्या शेतात जावळ विधीला मातीची काळी बाहुली, हिरवे कापड, बांगड्या व पूजेचे साहित्य जमा करून तेथे बोकडाचा बळी दिला जात असल्याच्या प्रथेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी भांडाफोड केला. अंनि ...