जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र लोकांसमोर येऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. - सतीश चौगुले --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद ...
चित्रकार अधिक हळवा असतो. त्यामुळेच त्याच्या संवेदनशील मनातून येणाºया भावना कॅनव्हासवर आपसुकपणे उमटतात. समाजात घडणाºया घटनांचे प्रतिबिंंब हुबेहूब मांडण्याची कला चित्रकारातच असते. ...
कडेगाव तालुक्यातील पाडळी येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारू विक्री अड्ड्यावर थेट हल्ला चढवत तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला. ...
रेवदंडा. ता.अलिबाग. जि.रायगड येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे आणि शहरांची स्वच्छता करण्यात आली. ...
कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव. ...
पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवनाला बाधा पोहोचली असून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्यावतीने केलेल्या नजर अंदाज पाहणी अहवालानुसार १ लाख १९ हजार ७२४ शेतकऱ्यांचे ६६ हजार ९८.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उसाच्या सर् ...
सांगली जिल्ह्यातील पूर ओसरला असून पाण्याखाली गेलेले पूल वाहतूक योग्य असल्याबद्दल संबंधित यंत्रणेने तपासणी करून घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी साशंकता आहे अशा पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिरे, अंगणवाडी, ग्रामपंचायती, प्र ...