शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीवाडीत एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

सांगली : सांगलीवाडी येथे तरुणास मारहाण करण्यात आली. ऋषिकेश संजय दळवी (वय २१) असे जखमीचे नाव असून शनिवारी सकाळी ...

सांगली : सांगलीवाडी येथे तरुणास मारहाण करण्यात आली. ऋषिकेश संजय दळवी (वय २१) असे जखमीचे नाव असून शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

आटपाडीत तरुणास मारहाण

सांगली : आटपाडी येथे तरुणास मारहाण झाली. राहुल वसंत गायकवाड (वय २१) असे जखमीचे नाव असून शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

जरंडी येथे मुलास सर्पदंश

सांगली : जरंडी (ता. तासगाव) येथील १५ वर्षीय मुलास सर्पदंश झाला. ओंकार बाबासाहेब जाधव असे त्याचे नाव असून शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

येळावीत मुलास सर्पदंश

सांगली : येळावी (ता. तासगाव) येथे १२ वर्षीय मुलास सर्पदंश झाला. ओंकार सुखदेव रुपनर असे जखमीचे नाव असून शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

कुपवाडला तरुणास मारहाण

सांगली : रामकृष्णनगर (कुपवाड) येथील एकास मारहाण झाली. अनिल हरिदास घोडके (वय ३९) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

माधवनगरला तरुणास मारहाण

सांगली : माधवनगर येथे तिघांकडून तरुणास मारहाण झाली. वैभव सुरेश पाटील (वय २२) असे जखमीचे नाव असून शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

---