शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून महिलादिनी नारी सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून महिला दिनानिमित्त योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय ...

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून महिला दिनानिमित्त योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रातिनिधिक स्वरूपात महिला दिन कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत महिलांचा सत्कार तसेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. महिलांचे आरोग्य सुस्थित राहावे आणि योगाकडे सर्वांनी वळावे, या उद्देशाने योग सप्ताहसुद्धा घेण्यात येत आहे. ८ मार्च ते १४ मार्च या कालावधीत दररोज सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळत ऑनलाईन योग शिबिर घेतले जाणार असून योग शिक्षक हर्षद गाडगीळ हे शिबिर घेणार आहेत. या योग शिबिरात सर्वांना सहभागी होता यावे यासाठी झूम ॲपद्वारे हे शिबिर घेतले जाणार आहे. याचा आयडी महापालिकेच्या फेसबुक पेजवर उपलब्ध केला जाणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सभापती पाटील यांनी केले आहे.