शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

ढगेवाडीच्या उपसरपंचपदी किरण पोर्लेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

ढगेवाडी( ता. वाळवा ) येथील उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल किरण पोर्लेकर यांचा सत्कार सरपंच मनीषा खोत यांच्या हस्ते करण्यात आला. ...

ढगेवाडी( ता. वाळवा ) येथील उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल किरण पोर्लेकर यांचा सत्कार सरपंच मनीषा खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृष्णत ढगे, संदीप सावंत, रघुनाथ जाधव उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथील उपसरपंचपदी भाजपचे किरण तानाजी पोर्लेकर यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच मनीषा खोत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली.

उपसरपंच डॉ. संजय ढगे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी गावातील अनेक जण उत्सुक होते. मात्र भाजपच्या किरण पोर्लेकर यांनी यामध्ये बाजी मारली. उपसरपंच पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सुभाष माने, शंकर कचरे, दिलीप माने, संदीप सावंत, मोहन सावंत, वैभव माने, ग्रामसेविका लतिका जाधव, कृष्णात ढगे, रघुनाथ जाधव, नागनाथ खोत आदी उपस्थित होते.

चौकट

दोन गटात बाचाबाची

उपसरपंच निवडणूक झाल्यानंतर उपसरपंच कोणत्या गटाचा, यावरून भाजपच्या दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. काहींनी मध्यस्ती करून वादावर पडदा टाकण्यात आला.