शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव पाटील यांना सांगलीत ठिकठिकाणी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी विविध सहकारी संस्था, बँका व पक्ष, संघटनांच्यावतीने अभिवादन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी विविध सहकारी संस्था, बँका व पक्ष, संघटनांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारातील गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, ज्येष्ठ नेते जे. के. (बापू) जाधव आदींनी आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेब गुरव, बँकेचे सीईओ जयवंत कडू-पाटील, बॅंकेचे सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते.

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव यांच्या हस्ते गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रवींद्र वळवडे, बिपीन कदम, किरण माने, आप्पासाहेब पाटील, दिलीप पाटील, चंद्रकांत आंबी आदी उपस्थित होते.

बिसूर (ता. मिरज) येथेही अभिवादन करण्यात आले. सरपंच लीलावती पाटील यांच्या हस्ते गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संपतराव भगत, बाळासाहेब कोळी, विजय पाटील, रामचंद्र पाटील, नितीन भगत, बाळासाहेब पाटील, लालासाहेब पाटील, कमल घारगे आदी उपस्थित होते.

सहकार प्रशिक्षण केंद्र सांगली येथे संचालक बाळासाहेब गुरव यांच्या हस्ते गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी यशवंत माळी, बाळासाहेब पाटील, अविराज शिंदे, एन. एच. हूलयालकर, व पदाधिकारी आदी उपस्थित होते.