शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक वृक्षांच्या लागवडीस प्राधान्य द्या : सुशांत काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : परिसंस्थांचे पुनरुज्जीवन होण्यासाठी स्थानिक वृक्षांची लागवड करण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन शिराळा प्रादेशिक वनपरिक्षेत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : परिसंस्थांचे पुनरुज्जीवन होण्यासाठी स्थानिक वृक्षांची लागवड करण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन शिराळा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत काळे यांनी केले.

करमाळे (ता. शिराळा) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पर्यावरण संवर्धन आणि बांबू लागवड याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत आणि तीळगंगा नदी पुनरुज्जीवन कृती गटातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीला गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत करमाळे - औंढी रस्त्यालगत गूळभेंडी या स्थानिक झाडांची रोपे वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांच्या हस्ते लावण्यात आली.

काळे म्हणाले, वृक्षारोपण करत असताना स्थानिक प्रजातींच्या झाडांची निवड करण्यात यावी. यामुळे स्थानिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन होईल. त्यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मार्गदर्शन केले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर यंदा बांबू लागवड करावी. नंतर शासकीय योजनेतून बांबूशेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे.

यावेळी सरपंच संध्या कदम, ग्राम विकास अधिकारी राजेश सूर्यवंशी, माजी पोलीस पाटील राजाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिनू पाटील, संभाजी पाटील, सचिन कदम, अमोल पवार, अमर पाटील, सुनील पाटील, हणमंत पाटील, राहुल कदम, हणमंत पवार, स्वप्निल पाटील, आदी उपस्थित होते.