शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सांगलीत पेट्रोल पंपांवर सर्व सुविधा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 5:47 PM

Bjp PetrolPump Sangi : सांगली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना मोफत हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा त्वरीत उपलब्ध करण्याची मागणी भाजपने केली. अनेक पंपांवर सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

ठळक मुद्देसांगलीत पेट्रोल पंपांवर सर्व सुविधा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशभाजपने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सांगली : जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना मोफत हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा त्वरीत उपलब्ध करण्याची मागणी भाजपने केली. अनेक पंपांवर सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.आमदार सुरेश खाडे, भाजपचे सरचिटणीस रवींकांत साळुंखे, मोहन वनखंडे, रोहित चिवटे, ओंकार शुक्ल, महेश पाटील, प्रशांत कुलकर्णी, मनोज पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, कोरोना व लॉकडाऊनमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

इंधन भरण्यासाठी पंपावर गेल्यास तेथे हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा मिळत नाहीत. स्वच्छतागृहे अस्वच्छ, नादुरुस्त व गैरसोयीची आहेत. काही ठिकाणी कुलुप लाऊन बंद केली आहेत. यामध्ये महिला वाहनधारकांची मोठी कुचंबणा होते. हवा भरण्याची यंत्रे सर्रास ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. याची दखल घेऊन पंपचालकांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश तातडीने द्यावेत.लॉकडाऊन काळात गॅरेज बंद असल्याने वाहनधारकांना पंपांवरील हवेशिवाय पर्याय नव्हता, पण पंपचालकांच्या बेफिकिरीमुळे सर्रास यंत्रे बंद पडल्याकडे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी, पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व आमदार खाडे यांची बैठक झाली. पंपांवरील सुविधांविषयी चर्चा झाली. सर्व पंपांवर आठ दिवसांत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :BJPभाजपाPetrol Pumpपेट्रोल पंपSangliसांगली