लेंगरेत ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:50+5:302021-08-26T04:28:50+5:30

ओळ : लेंगरे (ता. खानापूर) येथे मधुकर पाटील यांच्या शेतात प्रशासनाच्यावतीने ई पीक पाहणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लेंगरे ...

Demonstration of e-crop survey in Langre | लेंगरेत ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक

लेंगरेत ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक

ओळ : लेंगरे (ता. खानापूर) येथे मधुकर पाटील यांच्या शेतात प्रशासनाच्यावतीने ई पीक पाहणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

लेंगरे : ई पीक पाहणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी वर्गाकडून ॲपद्वारे माहिती व प्रात्यक्षिक लेंगरेत आज प्रत्यक्ष पीक पाहणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी शेतकरी मधुकर पाटील यांचे शेतात मंडल अधिकारी मुल्ला, तलाठी सुर्वे, माजी सरपंच प्रशांत सावंत, राजेंद्र देशमुख, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, शकील शेख, दा बागायतदार रंगराव सावंत, सुखदेव भारते, कोतवाल विनायक शिंदे व सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. या नवीन सुविधेमुळे शेतकरी बांधवांतून समाधान व्यक्त होत असून याबाबत जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्ध करण्यास महसूल विभाग सतर्क राहून काम करत आहे.

Web Title: Demonstration of e-crop survey in Langre