शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अलकुडमध्ये एमआयडीसी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

फोटो ओळी : अलकुड (ता. कवठेमहंकाळ) येथील एमआयडीसीबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना शेतकरी सेनेचे संदीप गिड्डे यांनी निवेदन दिले. ...

फोटो ओळी : अलकुड (ता. कवठेमहंकाळ) येथील एमआयडीसीबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना शेतकरी सेनेचे संदीप गिड्डे यांनी निवेदन दिले.

घाटनांद्रे : तासगाव-कवठेमहंकाळ तालुक्यात मोठे उद्योग निर्मित केंद्र नाही. त्यामुळे येथील तरुणांना उद्योगासाठी परजिल्ह्यात जावे लागते. यामुळे अलकुड (ता. कवठेमहंकाळ) येथील एमआयडीसी तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी शेतकरी सेनेचे नेते संदीप गिड्डे यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना याबाबत निवेदन दिले आहे.

संदीप गिड्डे म्हणाले की, तासगाव-कवठेमहंकाळ तालुक्यात मोठे उद्योग निर्मिती केंद्र नाही. त्यामुळे या भागाची प्रगती रखडली आहे. येथील युवकांना उद्योगाच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. याला आळा बसण्यासाठी व या भागाचा विकास होण्यासाठी सध्या ही एमआयडीसी होणे गरजेचे आहे. याला या भागात निर्माण होत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे व रेल्वे सेवाही या एमआयडीसीला पूरक ठरणार आहे. त्यामुळे प्रलंबित असणाऱ्या अलकुड येथील एमआयडीसीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची मागणी उद्योगमंत्र्यांकडे केली असल्याचे संदीप गिड्डे यांनी सांगितले.