शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात अडकलेल्या ६१ जणांशी संपर्क

By admin | Updated: September 14, 2014 00:14 IST

जम्मू-काश्मीर येथे पुरामध्ये सांगली जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांसाठी

सांगली : जम्मू काश्मीर येथे पुरामध्ये सांगली जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या नियंत्रण कक्षामार्फत दर २ तासांनी जम्मू काश्मीर प्रशासनाशी तसेच पुरात अडकलेल्या लोकांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (शनिवार) येथे सांगितले. आज आखणी ६१ लोकांशी संपर्क साधण्यात यश आल्याचेही ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या पुरामध्ये सांगली जिल्ह्यातील अडकलेल्या ६३ लोकांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप आहेत. उर्वरित ३८ लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, याबाबत जम्मू काश्मीर प्रशासनाशी सांगली जिल्हा प्रशासन संपर्कात आहे. सांगली जिल्ह्यातून काश्मीरमध्ये गेलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. त्याच बरोबर त्यांचा संपर्क नंबर असल्यास तो प्रशासनाकडे सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)