शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्थगिती आदेश डावलत ‘सीएचबी’ भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

प्राचार्य यांच्यावर कारवाईची मागणी, तासगाव शासकीय तंत्रनिकेतन येथील प्रकार, सीएचबी पद्धत ही भारतीय संविधान कलम १५(४), १६(४) च्या विरोधात ...

प्राचार्य यांच्यावर कारवाईची मागणी, तासगाव शासकीय तंत्रनिकेतन येथील प्रकार, सीएचबी पद्धत ही भारतीय संविधान कलम १५(४), १६(४) च्या विरोधात : अमोल वेटम

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने भरतीप्रक्रिया व परीक्षा स्थगित केलेल्या आहेत. यातच तासगाव येथील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन येथे वारंवार त्याच उमेदवारांना ‘सीएचबी’ भरती अंतर्गत निवड केली जाते. यात अनुसूचित जातीच्या उमेदवारांना डावलण्यात येते, अशी तक्रार रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी डीटीई संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडे केली.

तक्रार पत्रात म्हटले आहे की, शासनाने सीएचबी भरतीस स्थगिती दिली. ही स्थगिती शासनाने उठवलेली नसताना परस्पर प्राचार्यांनी दि.२२ व २३ डिसेंबर रोजी सदर सीएचबी भरती केली. सीएचबी भरतीबाबत निवड केलेले उमेदवार, त्यांचे गुणमूल्यांकन, मुलाखत घेणाऱ्या प्राध्यापकांची नावे, भरतीबाबत शासनाचा आदेश, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवडीबाबतची सर्व माहिती संघटनेने माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली होती. ही जनहिताची माहिती जुजबी कारण देत नाकारली.

याबाबत दंडात्मक कारवाईसाठी राज्य माहिती अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. येथील भरतीप्रकरणी कारवाईची मागणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्याकडे रिपब्लिकन स्टुडंट युनियनने केली आहे.