शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:54 IST

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत दुपारी १२ पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप ९, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४ व शिंदेसेना एका जागेवर विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत तब्बल १५ प्रभागात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने बिग फाईट झाली होती. याच प्रभागात मतदानाची टक्केवारी ही इतरांच्या तुलनेत अधिक दिसून येते त्यामुळे या लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मतमोजणीनंतर निकाल हाती येताच भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे.विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग १ अ : रविंद्र यशवंत सदामते (भाजप) प्रभाग १ ब : माया सुभाष गडदे (भाजप) प्रभाग १ क : पद्मश्री प्रशांत पाटील (भाजप) प्रभाग १ ड : चेतन शुक्रकांत सूर्यवंशी (भाजप) प्रभाग ३ अ : सागर मोहन व्हनखंडे (शिंदेसेना)प्रभाग ३ ब :  रेश्मा जुबेर चौधरी (राष्ट्रवादी अ. प.)प्रभाग ३ क : शैला शिवाजी दुर्वे  (राष्ट्रवादी अ. प.)प्रभाग ३ ड : संदिप सुरेश आवटी  (भाजप)प्रभाग ५ अ : शिरीन पिरजादे (राष्ट्रवादी अ. प.)प्रभाग ५  ब : बबीता संजय मेंढे (काँग्रेस)प्रभाग ५ क : संजय नायकू मेंढे (काँग्रेस)प्रभाग ५ ड : करण किशोर जामदार (राष्ट्रवादी अ. प.)प्रभाग ९ अ : संतोष पाटील (भाजप)प्रभाग ९ ब : वर्षा सरगर (भाजप)प्रभाग ९ क : रोहिणी पाटील (भाजप)प्रभाग ९ ड : अतुल माने (भाजप)प्रभाग १५ अ : फिरोज पठाण (काँग्रेस)प्रभाग १५ ब : स्मिता यमगर (काँग्रेस)प्रभाग १५ क : सोनल पाटील (काँग्रेस)प्रभाग १५ ड : मंगेश चव्हाण (काँग्रेस)

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: BJP, Congress in close contest; winners list

Web Summary : Sangli-Miraj-Kupwad election results show a tight race. BJP leads with 9 seats, Congress 6, NCP 4, and Shinde Sena 1. Intense competition marked the polls, with BJP and Congress supporters celebrating victories.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील