शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​महिला कधी आणि का आपल्या पार्टनरला देतात धोका, या ठिकाणी मिळेल उत्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 12:57 IST

बहुतांश प्रकरणांमध्ये मुली ब्रेकअप करण्यासाठी मुलांना सक्ती करतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. चला जाणून घेऊया की, मुली कधी आणि का आपल्या पार्टनरला धोका देतात.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम नात्यांवरदेखील दिसून येत आहे. एकमेकांवर प्रेम निर्माण होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे, मात्र त्याहून दोघांमध्ये ब्रेकअप होणे अधिक सोपे झाले आहे. अगदी शुल्लक कारणाने दोघांमध्ये ब्रेकअप होतो. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आठवणी दूर करण्यासाठी सर्व मॅसेज, फोटो, ई-मेल, नंबर आदी सर्वकाही डिलिट केले जातात. ब्रेकअप होण्याचे कारणही मुलींनाच मानले जाते. बहुतांश प्रकरणांमध्ये मुली ब्रेकअप करण्यासाठी मुलांना सक्ती करतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. चला जाणून घेऊया की, मुली कधी आणि का आपल्या पार्टनरला धोका देतात. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ज्या महिला आॅर्गेजम फील करण्याच्या गोष्टी स्वीकारतात, त्या महिला सर्वात जास्त आपल्या पार्टनरला धोका देतात. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अशा प्रकारच्या महिला आपल्या पार्टनरला कधीही धोका देऊ शकतात. जर महिलांना आपल्या पार्टनरकडून तो सन्मान मिळत नसेल ज्याबाबत त्या अपेक्षा करतात, अशा परिस्थितीत महिला आपल्या पार्टनरकडून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.   सर्वे दरम्यान बहुतांश महिलांनी सांगितले की, रिलेशनशिपमध्ये पुरुषांचा व्यवहार खूप महत्त्वपूर्ण असतो. सर्वेमध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, त्यांनी कधी आपल्या पार्टनरला धोका दिला आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर जवळपास एकसारखे होते. काही महिलांचे म्हणणे होते की, जर त्यांचा पार्टनर त्यांची काळजी व्यवस्थित घेत असेल तर धोका देण्याचे प्रमाण कमी असते. मात्र जर तो तिची काहीच काळजी घेत नसेल तर आणि सन्मान, आदर देत नसेल तर महिला त्याच्यापासून अलिप्त होऊ लागतात आणि धोका देऊ लागतात.     Also Read : ​OMG : ​ब्रेकअप होण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्ट !                    : Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !