शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​‘या’ राशीच्या मुली सहज बनतात गर्लफ्रेंड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:13 IST

मुलीच्या राशीवरून ती तुमची गर्लफ्रेंड बनू शकते की नाही हे ठरवता येते. जाणून घेऊया राशीच्या साह्याने आपण गर्लफ्रेंड कसे बनवाल...!

आपण जर एकटे असाल तर इतर कपल्सला पाहून आपल्याही आयुष्यात कोणीतरी आपले सुख-दु:ख वाटून घेणारी प्रेमाची व्यक्ती असायला हवी असे वाटणे साहजिकच आहे. मात्र एखाद्या मुलीला प्रेमात पाडणे वाटते तितके सोपे काम नाही. बऱ्याचदा आपण काही महिने, काही वर्षही प्रयत्न करतो, मात्र अपयश येते. मग एखाद्या मुलीसोबत जवळीक निर्माण करावी तरी कशी? असा प्रश्न आपल्याही मनात येत असेल तर आता हे फारसे कठीण कामही नाही. यासाठी तुम्हाला फक्त जाणून घ्यावी लागेल आपल्या प्रिय व्यक्तीची जन्मरास. होय, मुलीच्या राशीवरून ती तुमची गर्लफ्रेंड बनू शकते की नाही हे ठरवता येते. जाणून घेऊया राशींच्या साह्याने आपण गर्लफ्रेंड कशी बनवाल...!* मिथुन राशी मिथुन राशीच्या मुलींना नम्रपणे बोलणे आवडते. यासाठी जर तुम्हाला एखादी मिथुन राशीची मुलगी आवडत असेल तर तिला इम्प्रेस करण्यासाठी थोडे नम्र व्हावे लागेल. शिवाय मिथुन राशीच्या मुलींना बिनधास्तपणे आयुष्य जगायला आवडते. * सिंह राशी जर तुम्हाला सिंह राशीच्या मुलीला आपल्या प्रेमात पाडायचे आहे, तर तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यास तयार राहा. त्यांचे नखरे सहन केल्यास त्या सहजपणे तुमच्याकडे आकर्षित होतील. शिवाय सिंह राशीच्या मुलींना प्रत्येक ठिकाणी आपली ओळख निर्माण करणे आवडते. * कुंभ राशी कुंभ राशींच्या मुलींना समजुतदार मुले खूप आवडतात. जर तुम्ही त्यांच्याविषयी प्रामाणिक आहात तर त्या तुमच्याकडे लगेच आकर्षित होतील. कुंभ राशीच्या मुली समजुतदार व सालस असतात. * मीन राशी मीन राशीच्या मुलींना आकर्षित करणे फार सोपे असते. कारण मीन राशीच्या मुली फार रोमँटिक असतात. गोड बोलणाऱ्यांवर या मुली लवकर विश्वास ठेवतात.