शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःविषयी गॉसिप करताय तुम्ही, हे लक्षात येतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:19 IST

अनेकजणींना वाटतं की, त्या स्वतःचं कौतुक करतात प्रत्यक्षात त्या स्वतःचं आयुष्यच इतरांना गॉसिप करायला देतात.

ठळक मुद्देस्वतःविषयी बोलणं वेगळं आणि अतीच ताल सोडणं वेगळं, याकडे लक्ष द्या.

-निकिता महाजन

तपासून पहा, तुम्ही मैत्रिणी भेटला आहात. गप्पा सुरु झाल्या, आणि तुम्ही बोलायला लागल्या की काय बोलता? ऑर्डर देण्यापासून ते पुढे बाकीच्या कंटाळेर्पयत, तुला सांगते म्हणत अनेकजणी स्वतर्‍विषयी नको नको ते पर्सनल तपशिल सांगत बसतात. अगदी आवडता रंग, चहा ते आपल्या वैवाहिक आयुष्यातले खासगी तपशिल सांगतात आणि स्वतर्‍च स्वतर्‍विषयी गॉसिप करतात. त्यामुळे जगासमोर हसू होतं आणि आपल्या जगण्याचा पार चिवडा होतो, हे लक्षातही येत नाही.हे सारं वाचून कुणीही म्हणेल की, असं कुणी वागणंच शक्य नाही. पण सोशल मीडीयात स्वतर्‍विषयी बोलबोलून आता आपण प्रत्यक्ष आयुष्यातही तसंच बोलू लागलो आहोत. मैत्रिणी भेटल्या की अनेकजणी इतक्या बोलतात की बाकीच्यांना काही बोलूच देत नाही. आणि बोलताना पर्सनल आयुष्याविषयी जी माहिती सांगतात ती इतकी खासगी असते की पुढे गावभर त्याची चर्चा होते. आणि ती चर्चा होते ही आपली लोकप्रियता आहे असं वाटणार्‍यांची संख्याही वाढते आहे.फक्त या तीन गोष्टी पहा. त्यातली एक जरी तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतर्‍विषयी गॉसिप करताय असं समजायला हरकत नाही.1) सतत बोलता, स्वतर्‍विषयी. घराविषयी, मुलांविषयी, आवडते रंग, पदार्थ, न आवडत्या गोष्टी, नवरा, सासू, आपल्या भावना हे सारं सतत बोलत असता तुम्ही?2) स्वतर्‍च्या खासगी गोष्टी, बेडरुममधल्याही इतरांना जाहीर सांगता, ते ही रंगवून?3) सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरजण कुणी स्वतर्‍विषयी असं बोलत असेल तर अत्यंत निर्मम, अगदी कोरडे रिप्लाय देता, टिंगल करता, टाळ्या मागता आणि मग पुन्हा स्वतर्‍च्या संदर्भात तसंच काही घडलं असेल तर सांगता? या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्ही स्वतर्‍विषयीच गॉसिप करताय असं म्हणायला हरकत नाही. सावध व्हा.