शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने केली पंधरागावात केळीची लागवड

By admin | Updated: July 11, 2014 00:16 IST

धामणंद येथील अनिकेत म्हापदी याने अडीच एकर क्षेत्रात केळीची लागवड

सुभाष कदम - चिपळूण, उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. वर्षानुवर्षे इकडून तिकडे भटकत राहण्यापेक्षा मातीतून मोती पिकवलेले बरे. हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन धामणंद येथील अनिकेत म्हापदी या तरुणाने अडीच एकर क्षेत्रात केळीची लागवड करुन तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. खेड तालुक्यातील पंधरागाव धामणंद परिसरात राहणारे अनिकेत म्हापदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपल्या अडीच एकर जमिनीच्या क्षेत्रात केळीची लागवड करण्याचा निर्धार केला. त्यासाठी आवश्यक ती जुळवाजुळव करून माहिती घेण्यात आली. केळीची लागवड करण्यासाठीचे तंत्रज्ञान त्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत घेतले. अडीच एकरमध्ये ३ हजार ५०० केळीच्या रोपांची लागवड त्यांनी केली. त्यासाठी त्यांना ८० हजार रुपये खर्च आला. शिवाय जमीन सपाटीकरण, कंपाऊंड व कामगारांची मजुरी यासाठी २ लाख रुपये खर्च आला. केळीचे पीक ११ महिन्यात येते. एका हंगामात ८ हजार ५०० किलो केळीचे उत्पन्न होते. त्यामुळे म्हापदी यांनी ५ बाय ६ फूट अंतरात केळीची लागवड केली आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने त्यांना या लागवडीची चिंता लागली आहे. जीव जीव करुन त्यांनी महत्प्रयासाने हा प्रकल्प उभारला आहे. वेळीच पाऊस पडला नाही तर रोपे पिवळी पडून नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. पंधरागांव येथील म्हापदी कुटुंबीय आता पावसाच्या प्रतक्ष्ीोत आहेत. निसर्गाने तारले तरच त्यांचा हा प्रकल्प यशस्वी होणार आहे.