शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही विश्व लेखिका रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सुनेत्रा जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST

रत्नागिरी : ‘आम्ही विश्व लेखिका’ या संस्थेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी लेखिका सुनेत्रा जोशी यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी ...

रत्नागिरी : ‘आम्ही विश्व लेखिका’ या संस्थेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी लेखिका सुनेत्रा जोशी यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी ऋतुजा कुळकर्णी आणि उपाध्यक्षपदी मुग्धा कुळ्ये यांची निवड करण्यात आली आहे.

‘आम्ही विश्व लेखिका’ या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकण विभाग शाखेची पहिली सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष पद्मा हुशिंग उपस्थित होत्या. त्यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.

पद्मा हुशिंग यांनी संस्थेची वाटचाल, कार्यपद्धती व भविष्यातील नियोजन याबद्दल माहिती दिली. ‘आम्ही विश्व लेखिका’ कार्यकारिणी जाहीर केली आहे. सचिवपदी कश्मिरा पालेकर, खजिनदार उमा देवळे, सदस्या अनुप्रीता कोकजे, अमृता नरसाळे, अनुराधा दीक्षित (वाडा, देवगड), अंजली मुतालिक (कुडाळ), निमंत्रकपदी आकांक्षा भुर्के यांची निवड करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील लेखिका, कवयित्री यांनी मोठ्या संख्येने या समूहात सामील व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्षा सुनेत्रा जोशी यांनी केले आहे. उपाध्यक्षा मुग्धा कुळ्ये यांनी आभार मानले. समूहात सामील होण्यासाठी लेखिका व कवयित्री यांनी ऋतुजा उमेश कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.