शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विवेक जंगम यांना नायब तहसीलदारपदी बढती

By admin | Updated: January 30, 2015 23:12 IST

१९८२ ते २००० पर्यंत ते लिपीक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना अव्वल कारकून म्हणून बढती मिळाली होती

चिपळूण : येथील तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी विवेक जंगम यांना नायब तहसीलदारपदी बढती मिळाली असून, त्यांची गुहागर तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे.जंगम हे डिसेंबर १९८२ मध्ये लिपीक पदावर महसूल खात्यात मंडणगड तहसील कार्यालयात रुजू झाले होते. त्यांनी नैसर्गिक आपत्ती, आस्थापना, ग्रामपंचायत निवडणूक, फौजदारी बाबी या महत्त्वाच्या विषयांची हाताळणी अत्यंत दक्षपणे केली आहेत. १९८२ ते २००० पर्यंत ते लिपीक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना अव्वल कारकून म्हणून बढती मिळाली होती. यावेळी त्यांनी गुहागर तहसील कार्यालयात पुरवठा शाखा व संजय गांधी निराधार योजना विभागात सेवा बजावली. त्यानंतर चिपळूण तालुक्यात शिरगांव, मार्गताम्हाणे व चिपळूण शहरामध्ये मंडळ अधिकारी म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली. महसूल विभागाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी राज्यस्तरावर चांगली कामगिरी केली आहे. नायब तहसीलदारपदी बढती मिळाल्याने त्यांचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. माहेश्वर मंडळाकडूनही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)