शहरं
Join us  
Trending Stories
1
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
2
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
9
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
12
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
13
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
18
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
19
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
20
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील पावणेदोन वर्षांची जलपरी; अवघ्या १० मिनिटांत १०० मीटर अंतर केले पार, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‘मध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:22 IST

वेदा'ने जलक्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला

रत्नागिरी : अवघ्या १ वर्ष ९ महिने वयाच्या वेदा परेश सरफरे या चिमुकलीने सर्वांत कमी वयाची जलतरणपटू म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून जलक्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. रत्नागिरीतील महेश मिलके यांची विद्यार्थिनी असलेल्या वेदाने १०० मीटर अवघ्या १० मिनिटांत पोहण्याचा विक्रम करत हा किताब मिळविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.रत्नागिरीत लहान मुलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण करून त्यांना जलतरणाचे धडे देणारे पहिले जलतरण प्रशिक्षक, निवृत्त सैनिक शंकर मिलके यांचे चिरंजीव, राष्ट्रीय जलतरणपटू महेश मिलके यांची वेदा ही विद्यार्थिनी आहे. चिमुकल्या वेदात असलेले जलतरणाचे काैशल्य महेश मिलके यांनी हेरले. त्यामुळे त्यांनी तिला यात पारंगत होण्यासाठी परिश्रम घेतले.

केवळ ११ महिन्यांच्या प्रशिक्षणाने चिमुकली वेदा जलतरणात पारंगत झाली. गेले ११ महिने महेश मिलके आणि त्यांची पत्नी गौरी मिलके या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वेदाचे प्रशिक्षण झाले.परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचाच परिणाम झाल्याने अवघ्या पावणेदोन वर्षांच्या वेदाने इतक्या लहान वयात 'Youngest Swimmer' म्हणून राष्ट्रीय किताबावर आपली मोहोर उमटवली आहे.

वेदा सरफरेची ही ऐतिहासिक नोंद रत्नागिरीच्या क्रीडा नकाशावर एक नवा मैलाचा दगड ठरली आहे आणि इतर चिमुकल्यांसाठी ती नक्कीच प्रेरणास्रोत ठरेल. - महेश मिलके, जलतरण प्रशिक्षक, रत्नागिरी.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri's Infant Swimmer Enters India Book of Records

Web Summary : Vedaa Sarfare, just one year and nine months old, from Ratnagiri, has secured a place in the India Book of Records as the youngest swimmer. Trained by Mahesh Milke, she swam 100 meters in 10 minutes, marking a proud moment for the district.