शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार ‘दीपोत्सवा’ची प्रथा कायम : पटवर्धन

By admin | Updated: November 5, 2015 23:57 IST

नियमित दैनिक उत्कृष्ट देतानाच ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’सारखी दिवाळी भेट वाचकांना

रत्नागिरी : दरवर्षी वेगळे विषय घेऊन आकर्षक दीपोत्सव वाचकांसमोर ठेवण्याची ‘लोकमत’ची प्रथा आहे. यंदाचे विषय पाहता ही प्रथा यंदाही तेवढ्याच दर्जेदारपणे कायम ठेवण्यात आली आहे, असे कौतुकोद्गार रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी काढले.‘लोकमत दीपोत्सव’चे गुरुवारी अ‍ॅड. पटवर्धन यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सॅमसंग कंपनीचे रत्नागिरीतील एकमेव ब्रॅण्ड शॉपचे मालक प्रल्हाद लिमये तसेच रोटरी क्लब आॅफ रत्नागिरीचे अध्यक्ष सचिन मुकादम उपस्थित होते.‘लोकमत’च्यावतीने मनोज मुळ्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि दीपोत्सवबाबत माहिती दिली. सचिन मुकादम आणि प्रल्हाद लिमये यांनी  नियमित दैनिक उत्कृष्ट देतानाच ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’सारखी दिवाळी भेट वाचकांना दिली‘लोकमत’च्या प्रगतीचे कौतुक करून ‘दीपोत्सव’ला शुभेच्छा दिल्या. असल्याचे या वक्त्यांनी सांगितले.अ‍ॅड. पटवर्धन यांनी ‘लोकमत’च्या टीमचे आवर्जून कौतुक केले. दिवाळी अंकासाठी पारंपरिक पठडीचे विषय न घेता समाजात आज घडणाऱ्या विविध घटना लोकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल कामत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)