शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात गंजलेला विद्युत खांब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील परकार चाळनजीक गंजलेला विद्युत खांब अचानक कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी विद्युत तारेचा ...

चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील परकार चाळनजीक गंजलेला विद्युत खांब अचानक कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी विद्युत तारेचा झटका बसून एका गाढवाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

सध्या शहरात नवीन वीज खांब उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, जुने गंजलेले वीज खांब बदलण्याची मागणी अनेकदा होऊनही बदलले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच मार्कंडी येथील परकार चाळनजीक गंजलेला विद्युत खांब गाढवाच्या धक्क्याने खाली कोसळला. त्यानंतर विद्युत तारेचा त्या गाढवाला धक्का बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. भरवस्तीत ही घटना घडल्याने महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सुदैवाने लहान मुले व अन्य व्यक्ती तेथे नसल्याने अनर्थ टळला.