शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पोलिसांच्या ‘रेडस् ॲप’चा अन्य जिल्ह्यांनाही फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:51 IST

रत्नागिरी : जिल्हा पाेलिस दलातर्फे तयार करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘रेडस् ॲप’ गुन्हे तपास कामात अत्यंत प्रभावी ...

रत्नागिरी : जिल्हा पाेलिस दलातर्फे तयार करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘रेडस् ॲप’ गुन्हे तपास कामात अत्यंत प्रभावी व आधुनिक तांत्रिक मदत मिळत आहे. या ॲपचा उपयाेग जिल्हा पाेलिस दलाबराेबरच राज्यातील नागपूर, सातारा, पालघर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील पाेलिस दलालाही मदत झाली आहे.जिल्हा पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून दि. १५ डिसेंबर २०२५ राेजी एआय आधारित ‘रेडस् ॲप’ तयार केले आहे. हे तंत्रज्ञान विशेषत: जिल्हा पाेलिस दलासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या साहाय्याने जिल्ह्यातील पाहिजे किंवा फरार आराेपी तसेच हरविलेल्या व्यक्तींचे विविध एकूण १०८ प्रकारे अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने पुनर्निर्मित करण्यात येत आहेत. यामुळे संशयित व्यक्तींची ओळख पटविणे, त्यांचा मागाेवा घेणे तसेच तपास अधिक परिणामकारक व वेगवान करणे शक्य झाले आहे.या अत्याधुनिक ‘रेडस ॲप’ तंत्रज्ञानाचा उपयाेग राज्यातील नागपूर, सातारा, पालघर तसेच अहिल्यानगर जिल्हा पाेलिस दलांनाही हाेत आहे. या पाेलिस दलाला अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे, रेखाचित्रांचे पुनर्निर्माण करणे या कामात साहाय्य ठरले आहे.

ओळख पटविण्यासाठी मदतया ॲपच्या माध्यमातून अज्ञात मृतदेह प्रकरणांमध्ये, विशेषत: चेहरा विद्रुप झालेल्या किंवा ओळख पटविण्यास कठीण असलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित मृतदेहांची ओळख पटविण्यास माेठ्या प्रमाणात मदत हाेत आहे.

या प्रकरणात पाेलिसांना मदतअहिल्यानगर पाेलिस स्थानकात दाखल असलेल्या ॲसिड फेकल्याच्या प्रकरणातील संशयिताच्या रेखाचित्रावरून फाेटाे तयार करण्यात आला. पालघर, सातारा आणि नागपूर पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद असलेल्या मृतदेहांचे फाेटाे तयार करण्यात आले. या मृतदेहांचे चेहरे विद्रुप झालेले हाेते. मात्र, ॲपच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यास मदत झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Police's 'RedApp' benefits other districts in crime investigation.

Web Summary : Ratnagiri Police's AI-powered 'RedApp' aids crime investigation, benefiting Nagpur, Satara, Palghar, and Ahilyanagar police. It reconstructs images of suspects and missing persons, helping in identification and faster investigations, particularly in cases involving unidentified deceased individuals.