शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

अलोरेतील खड्डे राष्ट्रवादी काँग्रेस युवक, विद्यार्थी संघटनेने बुजविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST

चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथील रस्त्यावर खड्डे पडले असून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अलोरेतील राष्ट्रवादी ...

चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथील रस्त्यावर खड्डे पडले असून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अलोरेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व विद्यार्थी संघटनेने आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीचे सदस्य बाबू साळवी यांच्या नेतृत्वाखाली खड्डे बुजविण्यात आले.

अलोरे मोहल्ला आणि स्वयंभू मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पादचारी व दुचाकीधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दोन तीन अपघातही झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन अलोरे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व विद्यार्थी संघटनेने खड्डे बुजविण्यात आले. यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा विद्यार्थी संघटना क्षेत्राध्यक्ष योगेश मोहिते, संजय मोहिते, रोहित देवरे, किरण मुनावली, राकेश चव्हाण, साहिल चिपळूणकर, राकेश लाड, सचिन भेलेकर, संदीप धामणस्कर, जिबरान कडवेकर, शुभम केळशीकर, अजय सोनार, संज्योत जाधव, विशाल जाधव उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच भाऊ मोहिते, राकेश जाधव, आर्षद शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद महाजन यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

100721\1533-img-20210710-wa0011.jpg

अलोरेतील खड्डे राष्ट्रवादी कॉग्रेस युवक, विद्यार्थी संघटनेने बुजविले