शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नाणार, सागवे बॉक्साईट उत्खनन; जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

By मनोज मुळ्ये | Updated: August 9, 2024 19:30 IST

पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : गणेशोत्सव तोंडावर असल्याने नाणार आणि सागवे या दोन्ही बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाणार, सागवे ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर केला. याबाबत जिल्हाधिकारी लवकरच अहवाल देतील, असेही ते म्हणाले.आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाणार, सागवे, बारसू येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. नाणा येथे २९ ऑगस्टला, तर सागवे येथे ५ सप्टेंबरला बॉक्साइट उत्खननाबाबत जनसुनावणी लावण्यात आली होती. मात्र कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू आहे. त्याच्या थोडाच काळ आधी ही जनसुनावणी का लावण्यात आली आहे, असा प्रश्न या ग्रामस्थांनी केला. सणासुदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना ही जनसुनावणी प्रस्तावित केली होती. आता याबाबत प्रांताधिकारी यांना अहवाल तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. सण तसेच पश्चिम घाट हरित क्षेत्र या सर्व गोष्टींचा विचार करुन हा अहवाल तयार केला जाईल. ते आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी राज्य व केंद्र सरकारला अहवाल देतील, असे मंत्री सामंत म्हणाले.बॉक्साईटचा निर्णयही ‘त्यां’चाचज्यांनी रिफायनरीसाठी बारसूची जागा सुचवली, त्यांनीच बॉक्साईट उत्खननाबाबतचा निर्णय घेतला होता. २०१८ सालीच हा निर्णय झाला आहे, असे मंत्री सामंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्प