शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी येथील मंथन खांडके प्रथम

By admin | Updated: January 7, 2015 23:58 IST

समर्थ रंगभूमी : फणसेकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धा

रत्नागिरी : येथील समर्थ रंगभूमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. अविनाश फणसेकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीच्या मंथन खांडकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि कै. चंद्रकांत सुर्वे स्मृती करंडक पटकावला.समर्थ रंगभूमीच्या प्रांगणात सलग २४ वर्षे अविरतपणे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि संस्थेचा अध्यक्ष अशा विविध भूमिकातून सेवा करणाऱ्या फणसेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सलग तिसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्नेहल जोशी यांनी, तर तृतीय क्रमांकाचे स्मृतिचिन्ह दापोलीच्या मंगेश कासेकर यांनी पटकावले.उत्तेजनार्थ पारितोषिक सायली सुर्वे आणि श्वेता राणी सावंत यांना देण्यात आले. शरद ओरसकर स्मृती पारितोषिक लक्षवेधी पुरुष प्रथमेश भाटकर, तर लक्षवेधी स्त्री सुरेखा नाखरेकर यांना देण्यात आले. परीक्षक म्हणून सुहास साळवी, अजित पाटील यांनी काम पाहिले. यावेळी डॉ. शशांक पाटील यांच्याहस्ते विनायक हातखंबकर यांचा सत्कार करण्यात आला.स्पर्धेचे उद्घाटन रमेश कीर आणि नमिता कीर यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ विनायक हातखंबकर, शशांक पाटील, अनुया बाम, अमरिश फणसेकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी भाई दळवी, मंदार दळवी, आसावरी फणसेकर, प्रवीण मलुष्टे, शिंदे, दादा लोगडे, मिलिंद सावंत, दिलीप सागवेकर, सुशील जाधव, अमित सुर्वे, शंकर वरक, विनय घोसाळकर, दत्तात्रय सावंत, समीक्षा सावंत, आबा सावंत, मीना मलुष्टे, चंद्रमोहन देसाई श्रीकांत पाटील यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)