शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षा ॲड.शबाना वस्ता ...

हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षा ॲड.शबाना वस्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून जगदीश पुरोहित, इंडक्शन ऑफिसर म्हणून डॉ.शेखर कोवळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी झोन चेअरमन गुलाम पारेख, एक्सटेंशन ऑफिसर सुनीलदत्त देसाई, लायन्स क्लब रत्नागिरी माजी अध्यक्षा श्रेया केळकर, माजी सचिव मनाली राणे, माजी खजिनदार डॉ.शिवानी पानवलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या छोटेखानी कार्यक्रमात मनोजकुमार खानविलकर, सैफुद्दिन पठाण, गिरीश शितप, संतोष गुरव यांच्या बरोबरीने २०२१-२२ च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात हातखंबा रॉयल्सचे गाइडिंग लायन म्हणून डॉ.शेखर कोवळे यांनाही प्रशस्तिपत्र आणि पिन देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जगदीश पुरोहित, डॉ.कोवळे यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरी क्लबचे महेंद्र मांडवकर हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी सावंत-सावेकर यांनी केले. मनस्वी जाधव यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.